धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक

धुळ्यातील गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी आणखी 2 आरोपींना अटक

जय महाराष्ट्र न्यूज, धुळे

 

धुळ्यातील कुख्यात गुंड गुड्ड्याच्या हत्येप्रकरणी मुख्य 6 पैकी 2 आरोपींना इंदोर येथून अटक करण्यात आली आहे.

 

राजा भद्रा देवरे आणि छोटा पापा यांना पोलिसांनी गजाआड केले आहे. याआधी 4 आरोपींना अटक झाली. त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या आता 6 झाली असून, अद्याप

आरोपी फरार आहेत.

 

धुळ्यात कुख्यात गुंड गुड्ड्याची गोळ्या झाडून आणि बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली होती. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. सीसीटीव्ही

फुटेजनुसार पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. 11 पैकी 6 जणांना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरीत आरोपींचा पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version