शिवसेनेनं वाघाचं नाही तर सरड्याचं चिन्ह लावावं; धनंजय मुंडेंची खोचक टीका

शिवसेनेनं वाघाचं नाही तर सरड्याचं चिन्ह लावावं; धनंजय मुंडेंची खोचक टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेनं वाघाचं नाही तर सरड्याचं चिन्ह लावावं अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

 

दिल्लीला गेल्यानंतर शिवसेनेची मांजर झाली. शिवसेनेला नेमकी भूमिका घेता येत नाही.

 

सत्तेत राहून रस्त्यावर उतरण्याची भाषा कसली करता असा सवालही धनंजय मुंडे यांनी विचारला.

 

कर्जमाफीच्या मुद्यावरुन शिवसेनेची भूमिका स्पष्टच होत नाही. त्यामुळे शिवसेनेनं आता सरड्याचं चिन्ह लावावं अशी खोचक टीका धनंजय मुंडे यांनी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version