‘चहावाल्याच्या नादी लागू नका’, मुख्यमंत्र्याचा शरद पवारांना इशारा

‘चहावाल्याच्या नादी लागू नका’, मुख्यमंत्र्याचा शरद पवारांना इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्र सरकार चहावर किती पैसा खर्च करतो. यावर शरद पवारांनी केलेल्या टीकेचा उल्लेख करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. आम्हाला जे परवडतं तेच आम्ही देतो हे सांगून आम्ही चहा देतो.

असं सांगत तुम्ही जे पिता ते आम्हाला परवडत नाही असं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची संस्कृती वेगळी असल्याचे सुचवलं. भटा-बामणांची पार्टी म्हणून हिणवलेल्या या पार्टीमध्ये आज समाजातील प्रत्येक घटक असल्याचे फडणवीस म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version