दिल्ली महापौरांची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल

दिल्ली महापौरांची पोलखोल, व्हिडिओ व्हायरल

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीतील बवाना औद्योगिक वसाहतीत शनिवारी एका फटाक्याच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत 17 लोकांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झालेत.

यावेळी घटना स्थळी भाजप नेत्या आणि दिल्लीच्या महापौर प्रीती अग्रवाल यांनी भेट दिली असताना या कारखान्यांना परवाने देण्याचं काम आपलेच आहे.

त्यामुळे आपण काही बोलू शकत नाही अशा सूचना कार्यकर्त्यांना देतांना महापौर प्रीती अग्रवाल कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

दिल्लीच्या सेक्टर-5 मध्ये फटाके कारखान्याच्या दोन मजली गोदामाला शनिवारी आग लागली होती.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version