दिल्लीत वायूसेनेच्या अधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण

दिल्लीत वायूसेनेच्या अधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

दिल्लीमध्ये भारतीय वायूसेनेच्या अधिकाऱ्याला भररस्त्यात मारहाण करण्यात आली.

 

सुजय कुमार सिकंदर हे वायूसेनेचे अधिकारी आपल्या बाईकने ऑफिसला जात होते.

 

त्यावेळी त्यांची बाईक एका दुसऱ्या कारला जराशी टच झाली. त्यानंतर ते पुढे निघून गेले. मात्र, एमबी रोडवर बत्रा सिनेमाजवळ त्यांना स्विफ्ट कारचालकाने थांबवली.

 

यावेळी कारमधून काही जण बाहेर आले आणि त्यांनी या अधिकाऱ्याला मारहाण करायला सुरुवात केली…यावेळी सुजय यांचा युनिफॉर्मही फाडण्यात आला..सोशल मीडियावर हा व्हिडियो व्हायरल झाला असून या मारहाणप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केलीय…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version