दीपक मिश्रा भारताचे 45 वे सरन्यायाधीश

दीपक मिश्रा भारताचे 45 वे सरन्यायाधीश

जय महाराष्ट्र न्यूज , नवी दिल्ली

 

ओडिशाच्या दीपक मिश्रा यांची भारताच्या 45व्या सरन्यायाधीशपदी निवड झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दीपक मिश्रांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली.

 

 जस्टिस जे. एस. खेहर हे निवृत्त झाल्यानंतर दीपक मिश्रांनी सरन्यायाधीश पदाची सुत्रे हाती घेतली आहेत.

 

जस्टिस दीपक मिश्रांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक निर्णय घेतले. याकुबसह, निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फासावर देण्याचा निर्णय दीपक मिश्रांनी आपल्या कार्यकाळात घेतला.

ओडिशाच्या शिरपेचात सरन्यायाधीपदाचा हा तिसरा तुरा रोवला गेला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version