ओबीसींना आपले फुटसोल्जर म्हणून वापरणाऱ्या प्रस्थापितांच्या सरकारचं #OBC प्रेम फसवं आहे.#OBC वर तुम्हाला प्रेम असेल तर @BJP4Maharashtra सर्वच जागेवर #OBC उमेदवार देणार आहे,त्यांना निवडूण द्या.अन्यथा तुम्हीही फक्त #OBC उमेदवार देणार,असे तरी जाहीर करा.@AjitPawarSpeaks @NCPspeaks pic.twitter.com/NwQ6Ta7pBA — Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) January 4, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.