…म्हणून त्याने केला गलफ्रेंडच्या मृतदेहासोबत सेक्स
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन
एका व्यक्तीने आपल्या गलफ्रेंडच्या मृतदेहासोबत सेक्स केल्याची धक्कादायक घटना अमेरीकेमध्ये घडलेली आहे. स्थानिक वृत्तसंस्थांकडून मिळाळेल्या माहितीनुसार या प्रकरणी मृत महिलेच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केलीय.
मृत महिलेचा प्रियकर काही कामासाठी घराबाहेर गेला होता. तो घरी परतल्यानंतर त्याला त्याची प्रेयसी तेव्हा बेशुध्द अवस्थेत आढळून आली तिला शुध्दीवर आणण्यासाठी आपण तिच्यासोबत सेक्स केल्याचे त्या व्यक्तीने तपासा दरम्यान पोलीसांना सांगितले. बराच वेळ प्रयत्न करूनही प्रियसी शुध्दीवर न आल्याने तो भयभीत झाला आणि शेजाऱ्यांना बोलावले. यानंतर महिलेला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. मात्र या महिलेच्या मृत्युचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.