शेतातील विजेचा शॉक लागला अन् बिबट्याने श्वास सोडला

शेतातील विजेचा शॉक लागला अन् बिबट्याने श्वास सोडला

जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा

भंडाऱ्यात राष्ट्रीय महामार्गाजवळ एक नर बिबट्या मेलेल्या अवस्थेत सापडलाय. विजेचा धक्का लागल्यानं त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतंय. जनावरांपासून पीक वाचवण्यासाठी बऱ्याचदा शेतकरी शेताला विद्युत प्रवाहाच्या तारांचे कुंपण लावतात.

त्यामुळे शेताजवळ आलेल्या प्राण्यांना विजेचा धक्क्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. दरम्यान या बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर आणून फेकून दिल्याची माहिती समोर येतंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version