इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतलाय. स्मारकातील पुतळ्याची उंची १०० फुटांनी वाढवण्यात येणार असून आता हा पुतळा ३५० फूटांचा असेल तर स्मारकाची एकूण उंची ४५० फूट असेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांनी दिली. pic.twitter.com/3lMEIWcg2U — NCP (@NCPspeaks) January 15, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.