नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत रावसाहेब दानवेंचे सूचक वक्तव्य

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेबाबत रावसाहेब दानवेंचे सूचक वक्तव्य

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दिल्लीत नारायण राणेंनी घेतलेल्या भेटीनंतर पुन्हा एकदा भाजपप्रवेशाची चर्चा जोरात रंगली.

 

पण, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मात्र ही चर्चा निराधार असल्याचं म्हटले.

 

नवी दिल्लीत राणेंची झालेली भेट ही राजकीय नव्हती. तर, नारायण राणे हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या आमंत्रणासाठी भेटले असा दावा त्यांनी केला.

 

आमच्या सोयीसाठी कोणी राजकारणात येत नसतं. प्रत्येकाची आपली सोय असते. ज्याला जे सोयीचं तो ते करतो असं सुचक वक्तव्यही दानवेंनी यावेळी बोलून दाखवले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version