जय महाराष्ट्र न्यूज, रायगड
महाबळेश्वरला पर्यटनासाठी निघालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या कर्मचार्यांची मिनी बस आंबेनळी चिरेखिंड घाटात सकाळी 10.30 च्या सुमारास कोसळली.
या अपघातात 33 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
या बसमधून एकूण 34 जण प्रवास करत होते. अचानक काळाने घाला घातला आणि एका क्षणातचं होत्याचं नव्हतं झाल मात्र या 34 जणांमध्ये एकमेव व्यक्ती अशी होती ज्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणंण नक्कीचं वावगं ठरणार नाही.
या अपघातात या 34 जणांमध्ये 1 जण मात्र बचावला हा एकमेव व्यक्ती ज्याच्यामुळे या अपघाताबाबत सर्वांना माहिती मिळाली.
कसे वाचले या व्यक्तीचे प्राण
रायगडमध्ये आंबेनळी घाटात बस कोसळली, 33 ठार
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.