दहीहंडीच्या दिवशीच डीजेवाल्या बाबूंचा आवाज बंद

दहीहंडीच्या दिवशीच डीजेवाल्या बाबूंचा आवाज बंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एखादी पार्टी असो वा मिरवणूक आपल्याला नेहमीच गरज लागते ते साऊंड सिस्टीम सांभाळणाऱ्यांची.

 

मात्र, मर्यादेपेक्षा जास्त आवाज निर्माण होतो तेव्हा साऊंड सिस्टीम वाल्यांना जबाबदार ठरवलं जाते. पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते.

 

याचा निशेष म्हणूनच नागपुरात साऊंड सिस्टीम असोसिएशननं म्यूट डे पाळण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी म्हणजेच 15 ऑगस्टला हा संप पुकारण्यात येणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version