संकल्प दहीहंडी उत्सव २०२४

दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे.
संकल्प दहीहंडी उत्सव २०२४

ठाणे : दरवर्षीप्रमाणे संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आलं आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी हे १९ वे वर्षे असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास २१ लाखांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे. ठाणे शहरात सर्वप्रथम पहिले ९ थर लावणार त्या पथकाला ११ लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. तर नंतर ९ थर लावणाऱ्यास लाखोंची बक्षिसे देण्यात येतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version