दादर स्टेशनवर स्काय वॉकला लटकून तरूणाची आत्महत्या

दादर स्टेशनवर स्काय वॉकला लटकून तरूणाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील दादर स्काय वाकला लटकून एका तरूणाने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मानावीर गोस्वामी अस मृत व्यक्तीच नाव असून ते औरंगाबादचे रहिवासी असल्याच समजतय.

गोस्वामी यांच्या खिशातून सुइसाईड नोट मिळालीय.. शिवाजी पार्क पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version