दादर रेल्वे स्थानकावर होणार गर्दी मापन

दादर रेल्वे स्थानकावर होणार गर्दी मापन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना महत्वाची बातमी आहे. लवकरच दादर रेल्वे स्थानकावर गर्दी मापन केले जाणार आहे. एल्फिस्टन सारखी दुर्घटना पुन्हा होऊ नये या साठी सीसीटीव्ही च्या सह्यायाने दादर पादचारी पुलावरील गर्दी मापन केली जाणार आहे..यापूर्वी सी एस टी एम स्थानकावर असा प्रयोग केला होता मात्र तो प्रयोग फसल्यानानंतर जानेवारी च्या पहिल्या आठवड्यात दादर मध्ये असं गर्दी मापन केले जाणार आहे..

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version