मुंबई येथील #GST भवनच्या आगीत जीवाची पर्वा न करता पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत चढून जाणारे आणि #तिरंगा सुखरूप आणणारे कर्मचारी कुणाल जाधव यांना आज सायंकाळी मी सह्याद्री अतिथीगृहावर बोलावून घेतले व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा छोटेखानी सत्कार केला.@CMOMaharashtra @OfficeofUT pic.twitter.com/DbIpDnBzZw — Ashok Chavan (@AshokChavanINC) February 19, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.