महिलांवरील अत्याचारांना चाप बसावा यासाठी राज्यात कठोर कायदा आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील, त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आंध्र प्रदेश सरकारने केलेल्या 'दिशा' कायद्याची माहिती घेण्यासाठी गृहमंत्री @AnilDeshmukhNCP यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ आंध्रप्रदेशमध्ये दाखल. pic.twitter.com/Eykub4gn8Q — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) February 20, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.