प्रमोशन तोंडावर असताना ‘टायगर’ वादाच्या भोवऱ्यात

प्रमोशन तोंडावर असताना ‘टायगर’ वादाच्या भोवऱ्यात

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

जातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.

 

रिपाई रोजगार आघाडीचे महाराष्ट्र सरचिटणीस नवीन लादेंनी ही तक्रार दाखल केलीय. एका खासगी वाहिनीच्या शोमध्ये बोलताना जातीवाचक शब्द वापरल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version