चिंचवड : पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील भोसरीमधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच जणांकडून बनावट आधारकार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.