‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून धर्मांतराचे भयाण वास्तव जगासमोर आले. आणि त्यानंतर एकेक करून अनेक घटना सर्वांसमोर येऊन धडकू लागल्या आहेत. त्यातच आता मोबाईल गेमद्वारे केलं जातंय धर्मांतर केलं जात असल्याचा प्रकार काहीच दिवसांपूर्वीच उघडकीस आला होता. तर, आता मुंब्रा भागात ४०० जणांचं धर्मांतर झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आहे.
सध्या देशभरात धर्मांतरऑनलाईन धर्मांतरचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. गाझियाबाद ऑनलाईन गेम धर्मांतर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. धर्मांतराच्या विषयाचे कनेक्शन आता मुंब्र्यात असल्याची बाब उघड झाली आहे. मुंब्रा येथे सुमारे ४०० जणांचं धर्मांतर झाल्याची धक्कादायक माहिती गाझियाबादच्या पोलीस आयुक्तां दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.