ठरलं नारायण राणेंच्या रिक्त जागेवर काँग्रेसतर्फे कोण निवडणुक लढवणार?

ठरलं नारायण राणेंच्या रिक्त जागेवर काँग्रेसतर्फे कोण निवडणुक लढवणार?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून दक्षिण सोलापुरचे माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर आहे.

उमेदवार निवडण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब विखे पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली.

या बैठकीस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे व अन्य नेते उपस्थित होते. याबाबतचा अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version