काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारला घेरण्याच्या तयारीत

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सरकारला घेरण्याच्या तयारीत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

2019 मधील निवडणुकांच्या तयारीसाठी मुंबईत आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची पूर्व आढावा बैठक पडलीये. या बैठकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याबाबत चर्चा झालीये.

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादीकडून प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण असे दिग्गज नेते उपस्थित होते.

तसेच येणाऱ्या अधिवेशनात कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरायच यावर चर्चादेखील चर्चा करण्यात आली.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version