जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबाद गंगापूर रोडवरील भेंडाला फाटा येथे बस-फॉर्च्यूनर कार मध्ये भीषण अपघात झाला आहे.
अपघातामध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र सचिव संजय चौपाने यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर, ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पूर्णेकर गंभीर जखमी झाले आहेत. मुबंईचे काँग्रेस नेते रमाकांत म्हात्रेही किरकोळ जखमी झाले आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.