मुख्यमंत्र्यांचा आवाज कोण दाबतय? उद्धव ठाकरेंचा सवाल

मुख्यमंत्र्यांचा आवाज कोण दाबतय? उद्धव ठाकरेंचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईतील महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.

शुक्रवारी सरकारनं आयोजित केलेल्या तिरंग्या रॅलीदरम्यान भाषणावेळी मुख्यमंत्र्यांचा घसा बसला होता.

त्यावर आवाज दणदणीत असूनही कोण दाबतंय, असा टोला उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता लगावलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version