मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताज महल हॉटेलमध्ये रंगला सुरेश हावरेंचा पीएचडी सेलिब्रेशन सोहळा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताज महल हॉटेलमध्ये रंगला सुरेश हावरेंचा पीएचडी सेलिब्रेशन सोहळा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुरेश हावरेंचा पीएचडी सेलिब्रेशन सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ताज महल हॉटेलमध्ये रंगला.

 

यावेळी ‘उद्योग करावा ऐसा,उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा’ या पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाने सोहळ्याचं उदघाटन करण्यात आले.

 

या पुस्तकात न्यूक्लियर सायंटिस्ट ते उद्योजक असा सुरेश हावरे यांचा प्रवास आणि पीएचडी नव्यानं उलगडण्यात आला.

 

या वेळी स्टार्टअप शोचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. शिर्डी संस्थानांची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी सुरेश हावरे यांच्यावर सोपवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version