मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंच्या मनसेवर गंभीर आरोप

मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंच्या मनसेवर गंभीर आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेवर फेरीवाल्यांच्या बहाण्यानं मनसे भाषिक वाद पेटवत असल्याचा आरोप केलाय.

या माध्यमातून मनसे हरवलेलं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करतेय.

जय महाराष्ट्रशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी हे धक्कादायक वक्तव्य केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version