जय महाराष्ट्र न्यूज, बीड
जर 15 वर्षं डल्ला मारला नसता तर आज हल्लाबोल यात्रा करण्याची गरज नसती असं सणसणीत टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय.
तसंच हल्लाबोल करून दाखवाच तुमचा मालमसाला उघड करू अशा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय. तसंच शेतकऱ्यांची आज झालेली अवस्था ही आघाडी सरकारमुळेच झाली आहे असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.