जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
बेळगाव आणि सीमा भागातील सर्व जनतेच्या पाठिशी महाराष्ट्र असून आपली मागणी न्याय असल्याची भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलीय.
याबाबत सर्वोच्च देखील राज्य सरकार योग्य पाठपुरावा करत असून बेळगाव-कारवार-निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. या सीमा वासियांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार असल्याची ग्वाहीही फडणवीस यांनी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.