ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, 2019 साठी जुळवाजुळव

ममता बॅनर्जींनी घेतली शरद पवारांची भेट, 2019 साठी जुळवाजुळव

वृत्तसंस्था, मुंबई

ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचे पाहायला मिळालं. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडही उपस्थित होते.

गेली 30 वर्ष ममता यांचं राजकारण बघतोय. जर सगळे एकत्र येत असतील तर चांगलच आहे, असं वक्तव्य आव्हाडांनी यावेळी केलं.

आज भारतीय राजकारणात भाजपाला पराभूत करणं हेच प्रमुख काम असलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version