जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कानडी दडपशाहीविरोधात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक सरकारला सज्जड दम दिला. जय महाराष्ट्र म्हणण्यापासून कोणी कोणाला रोखू शकत नाही, असं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं.
तसंच याबाबत केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तर याबाबत सुप्रीम कोर्टात जाऊ असा इशारा कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.