”हुक्का पार्लरवर निर्बंध घालण्यात येणार” – देवेंद्र फडणवीस

”हुक्का पार्लरवर निर्बंध घालण्यात येणार” – देवेंद्र फडणवीस

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

हुक्का पार्लरवर निर्बंध घालण्यात येणार असल्याची माहिती मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांवरील निर्बंधांसंबंधी कायद्यात सुधारणा करताना हुक्का पार्लरवरील निर्बंधांचाही समावेश करण्यात आला आहे.

हा कायदा अमलात आल्यावर राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद होतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलयं. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version