‘या’ आगामी चित्रपटाच्या एका सीनसाठी तब्बल 54 कोटींचा खर्च

‘या’ आगामी चित्रपटाच्या एका सीनसाठी तब्बल 54 कोटींचा खर्च

तेलुगू सिनेसृष्टीचा मेगास्टार चिरंजीवी ‘कैदी नं. 150’  ‘सयेरा नरसिम्हा रेड्डी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चित्रपटात एक वॉर सीन असणार आहे. चित्रपटातील वॉर सीन जॉर्जियामध्ये शूट होतय.

चिरंजीवीच्या ‘सयेरा नरसिम्हा रेड्डी’ चित्रपटाच्या एका 8 मिनिटांच्या वॉर सीनसाठी 54 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन सुरेंद्र रेड्डी यांनी केले आहे. चित्रपटाचे निर्माता रामचरण तेजा आहे. रामचरण हा चिरंजीवीचा मुलगा आहे. 

चिरंजीवीचा चित्रपट हिट होण्यासाठी मुलगा तेजा कितीही पैसे खर्च करण्यास रेडी आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी 200 कोटींचा खर्च लागला आहे.

या चित्रपटांच्या चित्रिकरणाला 150 जणांची टीम नेमण्यात आलीय.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version