संतती, संपत्ती आणि ईश्वरभक्ती या विषयावर ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ वासुदेव सत्रे हे ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीवर ‘जय महाराष्ट्र कॉलिंग’ या विशेष कार्यक्रमात १६ एप्रिल २०२२ रोजी सायं.४.२६ मिनिटांनी मार्गदर्शन करणार आहेत.
तुम्ही, ज्योतिष आणि वास्तुशास्त्र तज्ज्ञ वासुदेव सत्रे यांना ९६५७८३८३८३, ९५११६६४५३८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.