पर्यटकांना साद घालतोय चिखलदरा !

पर्यटकांना साद घालतोय चिखलदरा !

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

 

विदर्भाचे काश्मीर समजलं जाणाऱ्या चिखलदऱ्यांमध्ये पर्यटकांची मांदिआळी दिसून येत आहे.

 

पावसाच्या सरी, दाट धुकं, हिरवा शालू नेसलेल्या निसर्गचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटकांची इथं गर्दी दिसून येत आहे.

 

आज-काल नाही तर अगदी इंग्रजांच्या काळापासून इथं अनेक पॉईंट विकसीत करण्यात आले होते.

 

इथं असलेले  देवी पॉईंट, गाविलगड, पंचगोल, भीमकुंड, पर्यटकांना खास आकर्षित करतात.

 

त्यामुळे पावसाच्या दिवसात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रतून इथं पर्यटक येतात. तर, दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधला भूशी डॅमही दूथडी भरुन वाहू

लागला. त्यामुळे मुंबई पुण्याच्या लोकांनी लोणावळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version