ओखी वादळामुळे मुंबईत अचानक आलेल्या पावसानं चैत्यभूमीवरील अनुयायांचे हाल; चौपाटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद

ओखी वादळामुळे मुंबईत अचानक आलेल्या पावसानं चैत्यभूमीवरील अनुयायांचे हाल; चौपाटीकडे जाणारे सर्व रस्ते बंद

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क इथल्या चैत्यभूमीवर आजच भीमबांधव दाखल होणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तवर दादर चौपाटीकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत.

नागरिकांनी समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन महापालिकांकडून करण्यात आलं आहे.

BMC ने मुंबई व दादर परिसरात आंबेडकरी अनुयायासाठी खुल्या केलेल्या शाळेची यादी बनवली आहे. 

आंबेडकरी अनुयायांनी या शाळा आणि कॉलेज मध्ये थांबण्याचे आवाहन केलंय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version