वृत्तसंस्था, नवी दिल्ली
दिल्लीच्या इंदिरा गांधी आतंरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी रात्री उशीरा प्रवाशांच्या बॅगा तपासणारी सुरक्षा यंत्रणा बंद पडल्यानं एकच खळबळ उडाली. यामध्ये हजारो प्रवाशांच्या बॅगा हरवल्याचं बोललं जातंय.
तर यंत्रणेत बिघाड झाल्याने कुठल्याच विमानांमध्ये बॅगा लोड होऊ शकल्या नाहीत. असे दिल्ली विमानतळाच्या प्रशासनाने सांगितलंय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.