बोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येतायत – चंद्रकात पाटील

बोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येतायत – चंद्रकात पाटील

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करणाऱ्या बोगस शेतकऱ्यांनाच तांत्रिक अडणीत येत असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

 

राज्यात एकूण 89 लाख शेतकरी आहेत, त्यातील 10 लाख शेतकरी बोगसर असल्याचा संशय चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

 

राज्यभरातून 72 लाख ऑनलाईन अर्ज सरकारकडे आलेत. समिती स्थापन करून या अर्जांची छाननी झाल्यानंतर ऑक्टोबर अखेर होईल अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version