चंद्रपुरात शाळेतच शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

चंद्रपुरात शाळेतच शिक्षिकेची गळफास घेऊन आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर

 

चंद्रपुरात शाळेतच शिक्षिकेनं आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली. भद्रावतीच्या मायक्रोन शाळेत ही घटना घडली.

 

ललिता दाशरी असं या शिक्षिकेचं नाव आहे. ललिता नेहमीप्रमाणे आज शाळेत आल्या. त्यानंतर शाळेच्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर त्यांनी स्वत:ला गळफास लावून घेतला.

 

त्यांनी आत्हमत्या का केली हे अद्याप कळलेलं नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांना मानसिक त्रास होत असल्याची माहिती मिळते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version