शिवसेना आमदाराची वीज कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

शिवसेना आमदाराची वीज कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर

 

तेलंगनातील कुरनूर ते चंद्रपूर वरोरापर्यंत वीज टॉवर्स उभारणीचं काम सुरु आहे. मात्र, या कामासाठी शेतकऱ्यांना कोणताही मोबदला न देता शेताची नासाडी सुरु असल्यानं शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी संबंधीत कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केलीय.

राजुरा तालुक्यातील भुरकुंडा येथील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version