विद्यापीठानं नापास केलेला विद्यार्थी 91 टक्क्यांनी पास

विद्यापीठानं नापास केलेला विद्यार्थी 91 टक्क्यांनी पास

जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपुर

 

गोंडवाना विद्यापीठानं नापास केलेला विद्यार्थी चक्क अभियांत्रिकी इलेक्टरीकल परीक्षेत 91 टक्क्यांनी पास झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय.

शैलेश महल्ले असं या विद्यार्थ्याचं नाव असून…तो त्यांनं दुसरा क्रमांकदेखील मिळवला आहे. विद्यापिठानं नापास केल्यानंतर शैलेशनं सामाजिक कार्यकर्त्यांना दिली असता त्याला न्याय मिळाला.

मात्र, विद्यापिठानं लावलेल्या चुकीच्या निर्णयामुळे शैलेशला बराच मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. विद्यापिठावर आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जातेय.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version