कन्नड गीतामुळे टीकेचे धनी बनलेल्या चंद्रकात पाटलांनी सीमाभागातील विद्यार्थ्यांना दिली गूड न्यूज

कन्नड गीतामुळे टीकेचे धनी बनलेल्या चंद्रकात पाटलांनी सीमाभागातील विद्यार्थ्यांना दिली गूड न्यूज

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर

 

कर्नाटकमध्ये कन्नड गीत गाऊन नाराजी ओढवून घेणारे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सीमाभागातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय.

सीमाभागातील जे विद्यार्थी महाराष्ट्रातल्या मेडिकल, BDS, BMS साठी अर्ज करू इच्छित होते त्यांना महाराष्ट्राच्या कोट्यामधून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अर्ज करताना रहिवासी दाखल्याची अडचण यायची, मात्र आता ही अडचण येणार नाही. त्यांना महाराष्ट्राचे रहिवासी मानून पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अर्ज करता येईल अशी माहिती चंद्रकांतदादांनी त्यांच्या फेसबूकवरून दिलीय. 

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version