होय मी ज्योतिष आहे असे म्हणत चंद्रकांत पाटीलांनी केले मोठे भाकीत; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबतही केला गौप्यस्फोट

होय मी ज्योतिष आहे असे म्हणत चंद्रकांत पाटीलांनी केले मोठे भाकीत; काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांबाबतही केला गौप्यस्फोट

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

होय मी ज्योतिष आहे असं वक्तव्य महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. सांगली महापालिकेत भाजपाचा महापौर होणार असं भाकीतही चंद्रकांत पाटील यांनी वर्तवलंय.

तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक भाजपात येण्यास इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीर केले. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीचे भाजपाकडून रणशिंग फुंकण्यात आलं त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी भाजपचाच विजय होणार असा विश्वास, व्यक्त केलाय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version