चंद्रकांतदादा पाटील मराठा मोर्च्यात फूट पाडत असल्याचा आरोप

चंद्रकांतदादा पाटील मराठा मोर्च्यात फूट पाडत असल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनामुळे कोंडीत सापडलेल्या फडणवीस सरकारच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील मराठा मोर्च्यात फूट पाडत असल्याचा आरोप मराठा आंदोलकांनी केलाय.

येत्या 18 तारखेला मराठा क्रांती मोर्चा नागपूरमध्ये धडकणार आहे. यावेळी गनिमी कावा करून सरकारला धडा शिकवणार असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी दिला आहे. ते मंगळवारी पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version