जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर
कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या एका कार्यक्रमात भावून झाले.
मूकबधीर मुलांसाठी करण्यात आलेल्या राष्ट्रगीताचा हा सोहळा होता. या सोहळ्याला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
या कार्यक्रमात बोलता बोलता चंद्रकांत पाटीलांना अश्रू अनावर झाले आणि ते स्टेजवरच रडू लागले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.