‘मरे’च्या ताफ्यातील तब्बल 4 हजार 554 डबे बदलण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

‘मरे’च्या ताफ्यातील तब्बल 4 हजार 554 डबे बदलण्याचा मध्य रेल्वेचा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि वेगवान होण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर ‘मरे’च्या ताफ्यातील तब्बल 4

हजार 554 डबे बदलण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.

 

यापैकी आतापर्यंत 371 डब्यांचा कायापालट करण्यात आला आहे. सद्य:स्थितीत मरेच्या ताफ्यातील ‘आयसीएफ’ डब्यांच्या जागी ‘एलएचबी’ प्रकारातील डबे येणार

आहेत. 

 

ताशी तब्बल 160 किमीपर्यंत धावण्याची क्षमता असलेले लिंके-हॉफमॅन-बुश म्हणजे एलएचबी डबे लवकरच सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये बसवण्यात येतील.  

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version