जय महाराष्ट्र न्युज, मुंबई
आशियातील पहिली लोकल चालवण्याचा मान मिळवलेल्या बोरीबंदर ते ठाणे मार्गावरील पहिल्या वहिल्या सेवेस आता 165 वर्ष पुर्ण झाली आहेत. मध्य रेल्वे हा क्षण साजरा करणार आहे.
विविध प्रवासी संघटनांकडूनही अनेक उपक्रम चालवण्यात येणार आहेत.यावेळी चांगली कामगीरी बजावणार्या कर्मचार्यांचा सत्कारही करण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.