केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदीतून सावरण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, मंदीतून सावरण्यासाठी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याची घोषणा!

मंदीतून सावरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय.

Corporate Tax कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची गोव्यात पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात घोषणा केली आहे.

या निर्णयाद्वारे उद्योग क्षेत्राला उभारी देण्याचा केंद्राचा प्रयत्न आहे.

या निर्णयामुळे कंपन्यांना आता फक्त 25.17% च टॅक्स भरावा लागणार आहे.

केंद्राच्या निर्णयाचं शेअर बाजाराकडून स्वागत करण्यात आलंय. शेअर बाजाराने 900 पेक्षा जास्त अंकांनी उसळी मारलीय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version