भाजपनं ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहणं बंद करावं. #महाविकासआघाडी सरकारचं काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. हे सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल.
सरकार पाडण्याचे नसते उद्योग करण्यापेक्षा भाजपने विरोधी पक्षाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. pic.twitter.com/EoMYXx6l4C — Ashok Chavan (@AshokChavanINC) February 16, 2020
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.