नागपुर : वैद्यकीय सेवा करण्याबाबतचे बनावट प्रमाणपत्र सादर करून दवाखाना चालविणाऱ्या बोगस डॉक्टरविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्याविरोधात नागरिकांनीदेखील तक्रारी केल्या होत्या. जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.